"ग्रेटा गार्बो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:इंग्लिश चित्रपट अभिनेते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: वर्ग
ओळ १:
'''ग्रेटा गार्बो''' तथा '''ग्रेटा लोव्हिस्टा गुस्टाफसन''' ([[१८ सप्टेंबर]], [[इ.स. १९०५]]:[[स्टॉकहोम]], [[स्वीडन]] - [[१५ एप्रिल]], [[इ.स. १९९०]]:[[न्यू यॉर्क शहर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) ही [[हॉलिवूड]]मधील १९२० आणि १९३०च्या दशकातील अभिनेत्री होती.
 
हिने वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा [[गोस्टा बर्लिंग्स सागा]] या स्वीडिश चित्रपटात काम केले. १९२५-३० दरम्यान गार्बो हॉलिवूडमधील अनेक मूकपटांत होती. [[ॲना क्रिस्टी (चित्रपट)|ॲना क्रिस्टी]] हा तिचा पहिला बोलपट होता. या चित्रपटाचे जाहिरातींमध्ये ''गार्बो बोलते''! असे वर्णन करण्यात आले होते. १९४१मधील [[टू फेस्ड वुमन]] हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तिने पुन्हा चित्रपटांत भूमिका करण्याच्या अनेक संधी नाकारल्या.
ओळ ९:
[[वर्ग:इ.स. १९०५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९० मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]