"सुश्मिता सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो वर्ग
ओळ २७:
| तळटिपा =
}}
 
 
'''सुश्मिता सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुष्मिता सेन''' ; [[बंगाली भाषा|बंगाली]]: সুস্মিতা সেন ; [[रोमन लिपी]]: ''Sushmita Sen'' ;) ([[नोव्हेंबर १९]] [[इ.स. १९७५]]; [[हैदराबाद]], [[आंध्र प्रदेश]] - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने [[बॉलीवूड|हिंदी भाषेतील]] चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या [[मिस युनिव्हर्स]] सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. [[इ.स. १९९६]] सालात पडद्यावर झळकलेल्या ''दस्तक'' या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही [[तमिळ भाषा|तमिळ]] व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
Line ८५ ⟶ ८४:
|-
|}
 
 
 
==सम्मान व पुरस्कार==
 
 
 
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0784047|{{लेखनाव}}}}
 
 
{{DEFAULTSORT:सेन, सुश्मिता}}
Line १०२ ⟶ ९५:
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील जन्म]]
[[वर्ग:मिस युनिव्हर्स विजेत्या]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]