"शांताराम नांदगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: समानीकरण
ओळ ३:
 
== जीवन ==
नांदगावकर मूळचे [[कोकण|कोकणातील]] [[कणकवली]]च्या नांदगावाचे होते. लहानपणी ते [[मुंबई|मुंबईत]] आले. मुंबईत दादर[[परळ]] येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. पुढे इ.स. १९८५ साली ते [[शिवसेना|शिवसेनेकडून]] [[महाराष्ट्र विधानपरिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेवर]] निवडून गेले होते. उतारवयात ते [[मधुमेह]] व अल्झायमराने आजारी होते. [[जुलै ११]], [[इ.स. २००९]] रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
 
== कारकीर्द ==