"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
दुवे
ओळ २६:
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}'''आकाश ठोसर''' (जन्म:[[फेब्रुवारी २४|२४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९९३|१९९३]]) हा [[मराठी सिनेसृष्टी|मराठी सिनेसृष्टीमधील]] प्रभावी अभिनेता आहे. [[नागराज मंजुळे|नागराज मंजुळेंनी]] दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या '[[सैराट]]' या सिनेमा मध्ये आकाश ने '[[परश्या]]' ची भूमिका साकारली होती.
}}
आकाश ठोसर (जन्म: २४ फेब्रुवारी १९९३) हा [[मराठी सिनेसृष्टी|मराठी सिनेसृष्टीमधील]] प्रभावी अभिनेता आहे. [[नागराज मंजुळे|नागराज मंजुळेंनी]] दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या '[[सैराट]]' या सिनेमा मध्ये आकाश ने '[[परश्या]]' ची भूमिका साकारली होती.
 
[[कुस्ती]]<nowiki/>ची आवड असण्याऱ्या आकाश चा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून]] झाले असून तो इथूनच पदविका चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळण्यांमध्ये व्यस्त होता तेंव्हा 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बंधूने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. आणि येथूनच त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokmat.com/storypage.php?newsid=12385250&catid=1 |शीर्षक = 'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी.... | प्रकाशक = [[लोकमत]] | दिनांक = १२ मे, २०१६}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले