"ऐतरेयोपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख ऐतरेयोपनिषद् वरुन ऐतरेयोपनिषद ला हलविला
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
ऐतरेय उपनिषद हे एक [[उपनिषद]] आहे. ऐतरेय या ऋषींनी लिहीलेले वा सांगितलेले म्हणून याचे नाव ते ऐतरेय उपनिषद असे झाले.
ऐतरेयोपनिषद हे एक [[उपनिषद]] आहे.
ऐतर हा 'इतरा' या स्त्री हिचा पुत्र होता त्यांनी आपल्या आईचे नाव लावले होते. [[छांदोग्य उपनिषद|छांदोग्य उपनिषदात]] ऐतरेय ऋषींचा उल्लेख आढळतो. हे गद्य साहित्य आहे.
==ज्ञान==
ऐतरेय उपनिषद [[आत्मा]] आणि ब्रह्माबद्दल ज्ञान देणारे आहे. यात माणसाची कर्मेंद्रिये कोणती, [[ज्ञानेंद्रिये]] कोणती, इंद्रियाचे काम काय पण इंद्रियांनी आपापली कामे करावी म्हणून त्यांना कोण प्रवृत्त करतो? ज्ञानेंद्रियांद्वारे झालेले ज्ञान नेमके कोणाला होते? ज्ञाता कोण? या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. (येन वा पश्यति ,ये न वा शृणोति,येन वा गंधानाजिघ्रति,येन वा वाचं व्याकरोति,येन वा स्वादु चास्वादु च विजानाति स आत्मा कतर:?) तसेच [[मृत्यु]] नंतर पुढे काय याचे उत्तरही यात दिलेले आहे. ह्या उपनिषदात ध्यान-धारणा, प्राणायाम इत्यादि अभ्यासाने ॐ करून ज्ञानप्राप्ति करण्याचे मार्ग दिले आहेत.
{{विस्तार}}
{{वेद}}
 
[[वर्ग:उपनिषदे]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]
[[वर्ग:हिंदू]]
[[वर्ग:हिंदू तत्वज्ञान]]