"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४१३:
:धन्यवाद.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:५६, १३ डिसेंबर २०१३ (IST)
 
 
::नमस्कार,निनाद यांनी संवाद विषयाचे स्मरण करवण्या बद्दल धन्यवाद.
::संवादाच्या भाषेत सद्भावना आणि सौजन्य या गोष्टी महत्वाच्या आहेतच.विकिबुक्सवर उणीव दर्शन आणि टिका करताना काय काळजी घ्यावी या संदर्भाने मी काही लेखांची सुरवात केली आहे.अद्यापी सदर लेख अपूर्णावस्थेत आहेत पण त्यातील एक महत्वाची नमुद केलेली पद्धत म्हणजे सॅंडवीच थेरपी.यात संवादाची सुरवात समोरच्या व्यक्तीच्या कृतीतील सकारात्मक भागाचे कौतुकाने करावयाची मग तुम्हाला न पटलेला भाग आणि नंतर शेवट सुद्धा कृतींच्या सकारात्मक भागाचे कौतुक करून करावा.
::विशेष म्हणजे आपल्या मराठी विकिपीडिया संपादन गाळण्यांच्या संरचनेत गाळणी क्रमांक ६९, सदस्यांच्या आपापसातील चर्चेत सद्भावना शब्द सुचवणीकरता राखीव ठेवली आहे.गाळणी घाईघाईने साधल्या जाणाऱ्या संवादात सद्भावना शब्दांचा अभाव असेल तर योग्यवेळी आपोआप स्मरण करून देईल. संबधीत गाळणीवर काम करण्यास वेळ न मिळाल्यामुळे सदर गाळणी अद्याप अकार्यान्वित आहे.या निमीत्ताने विकिबुक्सवरील सदर लेखांचे आणि सदर गाळणीचे कामा कडे लक्ष देईन.
::तसेच वारंवार वापराव्या लागणाऱ्या संदेशाकरता साचे उपलब्ध आहेत जसे की <nowiki>{{</nowiki>[[साचा:copyright?|copyright?]]<nowiki>}}</nowiki>
 
::लेखन चालू
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०७:१९, १४ डिसेंबर २०१३ (IST)