विल्हेल्म पहिला, जर्मन सम्राट

१९ व्या शतकातील जर्मन सम्राट व प्रशियाचा राजा

विल्हेल्म पहिला (जर्मन: Wilhelm Friedrich Ludwig; २२ मार्च १७९७ - ९ मार्च १८८८) हा प्रशियाचा राजाजर्मनीच्या एकत्रीकरणनंतर स्थापन झालेल्या जर्मन साम्राज्याचा पहिला सम्राट (Deutscher Kaiser) होता. १८७१ सालच्या फ्रान्स-प्रशिया युद्धामध्ये प्रशियाचा सपशेल विजय झाल्यानंतर १८ जानेवारी १८७१ रोजी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली व विल्हेल्मला सम्राटाच्या गादीवर बसवण्यात आले.

विल्हेल्म पहिला
विल्हेल्म पहिला, जर्मन सम्राट


कार्यकाळ
१८ जानेवारी १८७१ – ९ मार्च १८८८
मागील पदनिर्मिती
पुढील फ्रीडरिश तिसरा

कार्यकाळ
२ जानेवारी १८६१ – ९ मार्च १८८८
मागील फ्रीडरिश विल्हेल्म चौथा
पुढील फ्रीडरिश तिसरा

जन्म २२ मार्च १७९७ (1797-03-22)
बर्लिन, प्रशिया
मृत्यू ९ मार्च, १८८८ (वय ९०)
बर्लिन
वडील फ्रीडरिश विल्हेल्म तिसरा
सही विल्हेल्म पहिला, जर्मन सम्राटयांची सही

पहिल्या विल्हेल्मने नियुक्त केलेला ओटो फॉन बिस्मार्क हा जर्मनीचा पहिला चान्सेलर जर्मन साम्राज्याला एक महासत्ता बनवण्यात कारणीभूत होता.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: