एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक
(विमानतळ रस्ता मेट्रो स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
एअरपोर्ट रोड हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आंतरराष्ट्रीय टर्मिनस येथून जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.
एअरपोर्ट रोड मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | अंधेरी (पूर्व), मुंबई | ||||||||||
गुणक | 19°06′36″N 72°52′27″E / 19.11000°N 72.87417°E | ||||||||||
मार्ग | मार्ग १ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||
सेवा | |||||||||||
|