विकिपीडिया:सद्य घटना/नोव्हेंबर २००८

नोव्हेंबर २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. १७ डिसेंबर २०२४, मंगळवार


== पाक 20 दहशतवाद्यांना सोपविणार नाहीः झरदारी ==

'इस्‍लामाबाद, बुधवार, 3 ‍डिसेंबर 2008' भारताने मागणी केलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी सोपविणार नसल्‍याचे पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईवरील हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा कोणताही सहभाग नाही मात्र भारत जाणून-बुजून पाकवर आरोप करीत आहे असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

भारत सरकारने आपल्‍या देशात हवे असलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी पाकिस्‍तानकडे लपून बसल्‍याचा आरोप करताना त्‍यांना भारताच्‍या स्‍वाधीन करण्‍याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. या संदर्भात पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती झरदारी यांनी जाहीर केले आहे, की या 20 जणांना भारताच्‍या स्‍वाधीन कोणत्‍याही परिस्थितीत केले जाणार नाही. कारण त्‍यांच्‍या संदर्भातील सर्व पुरावे भारताने अद्यापही पाकला दिलेले नाही. या शिवाय मुंबईवरील हल्‍ल्‍यातील पाकचा हात असल्‍याचे कोणतेही पुरावे भारताने अद्याप पाककडे दिलेले नाहीत. आधी पुरावे द्या मग कारवाई करू असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. पाकिस्‍तानला हवे असणारे अनेक गुन्‍हेगार भारताकडे आहेत. समझौता एक्‍स्प्रेस स्‍फोटात सहभागी असलेल्‍या कर्नल पुरोहित यांना भारताने पाककडे सोपविल्‍यास भारतात काय प्रतिक्रिया उमटतील त्‍याच पाकिस्‍तानात या 20 जणांना सोपविल्‍यानंतर उमटू शकतात. त्‍यामुळे हे आरोपी आम्‍ही भारताला सोपवू शकत नाही असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.


सौजन्‍यः www.marathi.webdunia.com

दि. २८.११.२००८

संपादन

दि. २७.११.२००८

संपादन

दि. २६.११.२००८

संपादन
मुंबईवर दहशतवादी हल्ले, फायरिंगमध्ये जवळपास ८० ठार
मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात ८० जण ठार झाले असून, २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी फायरिंगच्या घटना घडल्या आहेत. सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, रिगल सिनेमा , ओबेराय हॉटेल आणि कुलाबा मार्केट जवळ गोळीबार. अज्ञात इसमांकडून एके-४७ मधून गोळीबार. सीएसटी रेल्वे स्टेशनमध्ये हातबॉम्बने भरलेल्या बॅगा सापडल्या आहेत.
महाराष्ट्र टाईम्स

दि. २५.११.२००८

संपादन

दि. २४.११.२००८

संपादन

दि. २३.११.२००८

संपादन

दि. २२.११.२००८

संपादन

दि. २१.११.२००८

संपादन

दि. २०.११.२००८

संपादन

दि. १९.११.२००८

संपादन

दि. १८.११.२००८

संपादन

दि. १७.११.२००८

संपादन

दि. १६.११.२००८

संपादन

दि. १५.११.२००८

संपादन

दि. १४.११.२००८

संपादन

दि. १३.११.२००८

संपादन

दि. १२.११.२००८

संपादन

दि. ११.११.२००८

संपादन

दि. १०.११.२००८

संपादन

दि. ०९.११.२००८

संपादन

दि. ०८.११.२००८

संपादन

दि. ०७.११.२००८

संपादन

दि. ०७.११.२००८

संपादन

दि. ०६.११.२००८

संपादन

दि. ०५.११.२००८

संपादन
ज्येष्ठ चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा कालवश
नया दौर, गुमराह, हमराज, वक्त, साधना यांसारखे माईलस्टोन चित्रपट बनविणारे ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक बलदेव राज चोप्रा ऊर्फ बी. आर. चोप्रा (वय ९५) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी निधन झाले. गेले कित्येक दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्‍चात भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा, तसेच दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीसह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.
सकाळ

दि. ०४.११.२००८

संपादन
पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न
 
पंडित भीमसेन जोशी
अभिजात भारतीय संगीत परंपरेचे मूर्धन्य गायक पंडित भीमसेन जोशी यांना मंगळवारी रात्री "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला. किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे भीमसेनजी गेली सत्तरहून अधिक वर्षे आपल्या तेजस्वी, दमदार आणि आक्रमक सुरांनी रसिकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. वयाच्या १९ व्या वर्षापासून मैफली गाजवणारे भीमसेनजी आज वयाच्या ८६ व्या वर्षीही गायनात मग्न आहेत. कला क्षेत्रात ज्येष्ठ शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यानंतर सात वर्षांनी संगीत क्षेत्रातील कलाकाराला हा सर्वोच्च सन्मान सरकारतर्फे देण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न सन्मान प्रदान करताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना अतिशय आनंद होत असल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले.
सकाळ


बराक ओबामाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
 
बराक ओबामा
इ.स. २००८च्या अमेरिकन निवडणुकीत इलिनॉयच्या सेनेटर बराक ओबामाने ऍरिझोनाच्या जॉन मॅककेनचा ३४९-१६३ इलेक्टोरल मतांनी पराभव केला व राष्ट्राध्यक्षपद मिळवले. सध्याच्या सरकारविरुद्धचे लोकमत पाठीशी घेउन ओबामाने उच्चांकी मते मिळवली. ओबामा जानेवारी २०, इ.स. २००९ रोजी पदग्रहण करेल. अमेरिकेच्या २३६ वर्षांच्या इतिहासात ओबामा प्रथम कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असेल.
सी.एन.एन.

दि. ०३.११.२००८

संपादन

दि. ०२.११.२००८

संपादन

दि. ०१.११.२००८

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन