बिस्मिल्ला खान
(बिस्मिल्ला खाँ या पानावरून पुनर्निर्देशित)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
उस्ताद बिस्मिल्ला खॉं (जन्म : डुमरॉंव - बिहार, मार्च २१, १९१६ : मृत्यू : वाराणसी, ऑगस्ट २१, २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.
बिस्मिल्ला खॉं | |
---|---|
![]() | |
जन्म |
कमारुद्दीन खान २१ मार्च, इ.स. १९१६ डुमरॉंव, बिहार |
मृत्यू |
२१ ऑगस्ट, इ.स. २००६ वाराणसी उत्तरप्रदेश |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळाने |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सनईवादन |
धर्म | मुस्लिम |
वडील | पैगंबर खान |
आई | मिठान |
पुरस्कार | पद्मश्री(१९६१), पद्मभूषण(१९६८), पद्मविभूषण(१९८०), भारतरत्न(२००१) |
पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा
- बिस्मिल्ला खॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.