विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २३
मार्च २३: पाकिस्तानचा वा प्रजासत्ताकदिन;
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.
जन्म:
- १९१० - राममनोहर लोहिया, भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- १९२६ - रवींद्र पिंगे : मराठी लेखक
- १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १९३१ - भगत सिंग (चित्रित), राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
- २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते.
प्रतिवार्षिक पालन: