विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ११
- ४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.
- १३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन.
- १६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.
- १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित.
- २०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार..
मृत्यू: