विकिपीडिया:दिनविशेष/जून २६
जून २६: मादागास्करचा स्वातंत्र्यदिवस¸
- १९०६ - जगातील पहिली ग्रांप्री शर्यत फ्रान्सच्या ले मां शहराजवळ भरवली गेली.
- १९४५ - सॅन फ्रान्सिस्को येथे ५० राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी अधिकारपत्रावर सह्या करून संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीस संमती दिली.
- १९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी पश्चिम बर्लिन येथे Ich bin ein Berliner हे प्रसिद्ध भाषण दिले.
जन्म:
- १८७४ - शाहू महाराज (चित्रित)
- १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
- १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.
मृत्यू: