विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १५
- १७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.
- १८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.
- १९७४ - सायप्रसमधील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष मकारियोस तिसरा ह्याची सत्ता उलथवून लावली.
जन्म:
- १६०६ - रेब्रांट, डच चित्रकार.
- १९०३ - के. कामराज, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- १९०४ - मोगूबाई कुर्डीकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका (चित्रात).
मृत्यू:
- १९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व १९०२ सालचा नोबेल पारितोषिक विजेता.
- १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा ४९वा राष्ट्राध्यक्ष.