विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २१
- १९५९ - युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी हवाई हे युनियनचे ५० वे राज्य घोषित करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
- १९८८ - भारत-नेपाळ सीमेवर भूकंप
- १९९१ - सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव (चित्रीत) विरुद्ध सत्तापालटाचा प्रयत्न कोसळला.
जन्म:
- १७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.
- १९७५ - सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९४० - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.
- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
- १९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
- २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेता
- २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.