विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट १३
- १९४३ - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती.
- १९६१ - पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीमधील सीमा बंद केल्या गेल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरू.
जन्म:
- १८९८ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी.
- १९३३ - रिचर्ड बी. अर्न्स्ट, नोबेल पारितोषिक विजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १७९५ - अहल्याबाई होळकर, मराठा साम्राज्यातील राणी (चित्रीत)
- १९१० - फ्लॉरेन्स नाईटिंगेल, क्रिमियन युद्धातील रुग्णसेवक.
- १९४६ - एच.जी. वेल्स, इंग्लिश साहित्यिक.
- १९८० - पुरुषोत्तम भास्कर भावे मराठी साहित्यिक.
- १९८८ - गजानन जागीरदार, हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.