वापी हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वापी हे औद्योगिक शहर तसेच दमणसिल्वासा ह्या दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव ह्या केंद्रशासित प्रदेशामधील शहरांना रेल्वेमार्गाद्वारे जोडते. प्रस्तावित मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग देखील वापीमधूनच धावेल.

वापी
વાપી
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता वापी, वलसाड जिल्हा, गुजरात
गुणक 20°22′24″N 72°54′31″E / 20.37333°N 72.90861°E / 20.37333; 72.90861
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत VAPI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
वापी रेल्वे स्थानक is located in गुजरात
वापी रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान