वाघाटी (प्राणी)
रानमांजर
वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.
बिबटेमांजर | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
प्रियोनेलुरुस बेंगालेन्सिस रोबर्ट केर, १७९२ | ||||||||||||
या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |