वांदे
फ्रान्सचा विभाग
वांद्रे याच्याशी गल्लत करू नका.
वांदे (फ्रेंच: Vendée) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे.
वांदे Vendée | |||
फ्रान्सचा विभाग | |||
| |||
वांदेचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
प्रदेश | पेई दा ला लोआर | ||
मुख्यालय | ला रोश-स्युर-याँ | ||
क्षेत्रफळ | ६,७२० चौ. किमी (२,५९० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ६,०७,४३० | ||
घनता | ९०.४ /चौ. किमी (२३४ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-85 |
१४व्या शतकात झालेल्या शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान वांदे येथे अनेक लढाया झाल्या होत्या.
बाह्य दुवे
संपादन- (फ्रेंच) प्रिफेक्चर Archived 2007-01-15 at the Wayback Machine.
- (फ्रेंच) समिती
- (फ्रेंच) पर्यटन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग |
---|
लावार-अतलांतिक · मेन-एत-लावार · सार्त · वांदे · मायेन |