सार्त

फ्रान्सचा विभाग

सार्त (फ्रेंच: Sarthe) हा फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. ले मां हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.

सार्त
Sarthe
फ्रान्सचा विभाग
Blason du Maine.svg
चिन्ह

सार्तचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सार्तचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
मुख्यालय ले मां
क्षेत्रफळ ६,२०६ चौ. किमी (२,३९६ चौ. मैल)
लोकसंख्या ५,५६,९४६
घनता १०२.३ /चौ. किमी (२६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-72


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  पेई दा ला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन