पेई दा ला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नॉंत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. ॲंजीले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

पेई दा ला लोआर
Pays de la Loire
फ्रान्सचा प्रदेश
Unofficial flag of Pays-de-la-Loire.svg
ध्वज
Blason région fr Pays-de-la-Loire.svg
चिन्ह

पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी नॉंत
क्षेत्रफळ ३२,०८२ चौ. किमी (१२,३८७ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,२६,००० (२०११)
घनता ११०.८ /चौ. किमी (२८७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-PDL
संकेतस्थळ paysdelaloire.fr

विभागसंपादन करा

पेई दा ला लोआर प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: