व्हासिली स्मिस्लोव

(वसिल्य स्मय्स्लोव या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हासिली व्हासिलियेविच स्मिस्लोव ((साचा:Lang-rus; २४ मार्च, १९२१ - २७ मार्च, २०१०) हा सोव्हिएत आणि रशियन बुद्धिबळ खेळाडू होता. हा १९५७-५८ मध्ये जागतिक विजेता होता.[१]

व्हासिली स्मिस्लोव
पूर्ण नाव व्हासिली व्हासिलियेविच स्मिस्लोव
देश रशियारशिया
जन्म २४ मार्च, १९२१ (1921-03-24) (वय: १०३)
मॉस्को, रशिया
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद १९५७-५८


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Crowther, Mark (27 March 2010). "Vasily Smyslov 1921–2010". The Week in Chess. Archived from the original on 2022-01-30. 28 March 2010 रोजी पाहिले.