लासलगाव

महाराष्ट्रातील शहर, भारत


लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.

लासलगाव
गाव
लासलगाव is located in महाराष्ट्र
लासलगाव
लासलगाव
लासलगावचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 20°9′0″N 74°14′20″E / 20.15000°N 74.23889°E / 20.15000; 74.23889

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा नाशिक जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,९०६ फूट (५८१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १७,३६०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या सरकार मुक्ताबाई फणसे यांना लासलगाव, मडकी जाम, निफाड, जुन्नरचा काही भाग आदंन दिला होता सरकार मुक्ताबाई फणसे यांचा लासलगावच्या मध्यभागी भुईकोट असुन त्यास 9 बुरुज तीन प्रवेश द्वार आहेत.

भौगोलिक स्थान

संपादन

लासलगाव नाशिक शहराच्या ६० किमी ईशान्येस व मनमाडच्या २८ किमी नैऋत्येस स्थित आहे. लासलगाव मुंबई-नागपूर ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर असून येथे देवगिरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस इत्यादी अनेक दैनंदिन गाड्या थांबतात.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

शिवनदी किनारी लासलगाव वसलेले आहे श्रीदत्त मंदिर हे पंचक्रोशीत खुप प्रसिद्ध आहे. येथे दर गुरुवारी तसेच दर पौर्णिमा अमावस्येला दुपारी माध्यान्य आरतीसाठी दुर दुर वरून शेकडो भाविक येत असतात.

हवामान

संपादन

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate