रेवा जिल्हा

(रीवा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


हा लेख रेवा (हिंदीत रीवा) जिल्ह्याविषयी आहे. रेवा शहराविषयीचा लेख रेवा|येथे आहे.

रेवा जिल्हा
रेवा जिल्हा
मध्यप्रदेश राज्याचा जिल्हा

२४° ३१′ ४८″ N, ८१° १७′ २४″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव रेवा विभाग
मुख्यालय रेवा
क्षेत्रफळ ६,२४० चौरस किमी (२,४१० चौ. मैल)
लोकसंख्या २३,६३,७४४ (२०११)
लोकसंख्या घनता ३७४ प्रति चौरस किमी (९७० /चौ. मैल)
साक्षरता दर ७३.४%
लिंग गुणोत्तर १.०७ /
जिल्हाधिकारी श्री. शिवनारायण रुपला
लोकसभा मतदारसंघ रेवा
खासदार देवराजसिंह पटेल
संकेतस्थळ

रेवा जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा