राष्ट्रीय महामार्ग २१ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग २१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता चंडीगढला कुलू आणि मनालीशी जोडतो.
राष्ट्रीय महामार्ग २१ | |
---|---|
लांबी | ३२३ किमी |
राज्ये | चंदिगढ (२४), पंजाब (६७), हिमाचल प्रदेश (२३२) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |