कुलु
(कुलू या पानावरून पुनर्निर्देशित)
कुलु भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
?कुलु हिमाचल प्रदेश • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• १,२२० मी |
जिल्हा | कुलु |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 175101 • +०१९०२ |
हे शहर कुलु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
कुलु खोरे
संपादनकुलु खोऱ्यातील सार पास हे गिरीभ्रमणा साठी प्रसिद्ध आहे.कुलु येथून रायसन,कसोल,कनावर,ग्रहण,मिंगताज, नगारु आणि सार पास असा गिरीभ्रमणाचा सर्वसाधारण मार्ग असतो.बेस्करी,पुल्गा, मनीकरण अश्याप्रकारे गिरीभ्रमणाची सांगता होते.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, शुक्रवार दिनांक २८ मार्च २००३