राणीनं डाव जिंकला (चित्रपट)

(राणीनं डाव जिंकला, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)


राणीनं डाव जिंकला हा १९८३ साली पडद्यावर झळकलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात उषा नाईक, प्रिया तेंडुलकर, निळू फुले, शरद तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या

राणीनं डाव जिंकला
दिग्दर्शन दत्ता केशव
निर्मिती मधुमालती
कथा व्ही. व्ही. बापट
पटकथा दत्ता केशव
प्रमुख कलाकार निळू फुले, प्रिया तेंडुलकर, रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर, उषा नाईक, शरद तळवलकर
संवाद दत्ता केशव
संकलन एन. एस. वैद्य
छाया सूर्यकांत लवंदे
कला मनोहर आचरेकर
गीते शांताराम नांदगावकर, मुरलीधर गोडे, दत्ता केशव
संगीत अशोक पत्की
ध्वनी मधुकर देशपांडे
पार्श्वगायन अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, प्रीती सागर, रंजना पेठे, मीना जोशी
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार
वेशभूषा दामोदर जाधव
रंगभूषा रमेश नोहाटे
विशेष दृक्परिणाम डाह्याभाई पटेल
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}

यशालेखसंपादन करा

कलाकारसंपादन करा

पार्श्वभूमीसंपादन करा

कथानकसंपादन करा

उल्लेखनीयसंपादन करा

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • गगनाच्या छायेखाली घर हे आपुले छान

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.