राजेश चुडासमा

भारतीय राजकारणी

राजेश चुडासमा (१० एप्रिल, इ.स. १९८२:चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जुनागढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

राजेश चुडासमा

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ जुनागढ

जन्म १० एप्रिल, इ.स. १९८२
चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी रेखा राजेश चुडासमा
अपत्ये
निवास चोरवाड, गुजरात