साचा:Infobox civil servant राजीव गौबा (जन्म १५ ऑगस्ट १९५९) हे भारतीय नागरी सेवक असून २०१९ पासून ते भारताचे विद्यमान मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्यरत आहेत. राजीव हे झारखंड गटाच्या १९८२ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा (भाप्रसे) अधिकारी आहेत.[१][२][३] मंत्रिमंडळ सचिवापुर्वी त्यांनी [[भारताचे गृह सचिव]‌] म्हणून काम पाहिले.

शिक्षण संपादन

गौबा हे [[पटना विद्यापीठ]‌]ातून भौतिकशास्त्रमध्ये सुवर्ण पदक विजेते पदवीधर आहेत.[४][५][६]

कार्यकाळ संपादन

गौबा यांनी बिहारच्या विभाजनापुर्वी-[[झारखंड शासन|झारखंड शासनात]‌]-झारखंडचे मुख्य सचिव , झारखंडचे निवासी आयुक्त, तसेच गया , नालंदा आणि [[मुझफ्फरपूर जिल्हा|मुझफ्फरपूर]‌] जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी म्हणून.[४][५] आणि भारत सरकारमध्ये [[भारताचे गृह सचिव|केंद्रीय गृह सचिव]‌], [[भारताचे सचिव|केंद्रीय नगर विकास सचिव]‌], [[गृह मंत्रालय भारत सरकार|गृह मंत्रालयात]‌] [[भारताचे अतिरिक्त सचिव|अतिरिक्त सचिव]‌], संप्रेषण मंत्रालयात [[भारताचे अतिरिक्त सचिव|अतिरिक्त सचिव]‌], पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयात सहसचिवसंरक्षण मंत्र्याचे खासगी सचिव म्हणून भारत सरकार ‌व [[झारखंड शासन]‌] अशा दोन्ही ठिकाणी अनेक पदांवर काम केले आहे.[४][५]

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालकाचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले.[४][५]

झारखंडचे मुख्य सचिव संपादन

गौबा यांना २० जानेवारी २०१५ रोजी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी झारखंड शासनाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले.[७][८] गौबा जेव्हा भारत सरकारमध्ये सचिव म्हणून नियुक्त झाले तेव्हा मुख्य सचिवाच्या पदाचा राजिनामा दिला.

नगर विकास सचिव संपादन

 
नगर विकास सचिव म्हणून गौबा (मध्यभागी उजवीकडे), नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू (मध्यभागी-डावीकडे) आणि फ्रान्सचे परिवहन, मत्स्यव्यवसाय व सागरी व्यवहार राज्यमंत्री अलेन विदलिस (डावीकडे)

गौबा यांची १ एप्रिल २०१६ रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (मंनिस) केंद्रीय नगर विकास सचिव म्हणून नियुक्ती केली.[६][९][१०]

भारताचे गृहसचिव संपादन

 
गौबा ऑक्टोबर २०१८ मध्ये म्यानमारचे उपगृहमंत्री, आंग थु यांच्यासमवेत

२२ जून २०१७ रोजी मंनिसने गौबा यांची राजीव महर्षी यांच्यानंतर केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती केली होती.[११][१२][१३][१४] महर्षीच्या निवृत्तीपर्यंत त्यांनी [[भारताचे सचिव|सचिव]‌] स्तरीय विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून काम पाहिले.[११][१२][१३][१४] he formally took charge on 31 August 2017.[१५][१६][१७][१८][१९]

ऑगस्ट २०१९ मध्ये गौबा यांची मंत्रीमंडळ सचिव म्हणून नियुक्ती झाली.[३] २२ ऑगस्ट २०१९ त्यांनी गृह सचिवाचा प्रभार अजय कुमार भल्ला (भाप्रसे) यांना हस्तांतरित केला.[२०]

भारताचे मंत्रीमंडळ सचिव संपादन

गौबा यांनी ३० ऑगस्ट २०१९ रोजी प्रदीपकुमार सिन्हा यांच्याकडून मंत्रीमंडळ सचिवाचा कार्यभार स्वीकारला.[२१]

संदर्भ संपादन

 1. ^ "Shri Rajiv Gauba Takes Over as the New Cabinet Secretary". 2019-08-30.
 2. ^ "Rajiv Gauba Appointed New Cabinet Secretary of India". The Hindu. 21 August 2019 रोजी पाहिले.
 3. ^ a b "ACC appointments". Press Information Bureau, Government of India. 2019-08-21.
 4. ^ a b c d "Rajiv Gauba - Executive Record Sheet". Department of Personnel and Training, Government of India. 31 August 2017 रोजी पाहिले.
 5. ^ a b c d "Brief Profile - Rajiv Gauba" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. Archived from the original (PDF) on 2017-09-11. 31 August 2017 रोजी पाहिले.
 6. ^ a b "Shri Rajiv Gauba takes over as Secretary (Urban Development)". Press Information Bureau of India. 1 April 2016. 31 August 2017 रोजी पाहिले.
 7. ^ "Rajiv Gauba new chief secretary of Jharkhand". The Economic Times. 20 January 2015. 31 August 2017 रोजी पाहिले.
 8. ^ "Rajiv Gauba Appointed New Chief Secretary Of Jharkhand". The Sen Times. 20 January 2015. Archived from the original on 2020-05-30. 31 August 2017 रोजी पाहिले.
 9. ^ "Rajiv Gauba is new Secretary, Ministry of Urban Development". Business Line. The Hindu. 1 April 2016. 31 August 2017 रोजी पाहिले.
 10. ^ "Rajiv Gauba is new Secretary, Ministry of Urban Development". Business Line. 1 April 2016. 31 August 2017 रोजी पाहिले.
 11. ^ a b Ahuja, Rajesh (21 June 2017). "Urban development secretary Rajiv Gauba to be next home secretary". Hindustan Times. 31 August 2017 रोजी पाहिले.
 12. ^ a b "Rajiv Gauba replaces Rajiv Mehrishi as home secretary". The Times of India. 21 June 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 13. ^ a b "Rajiv Gauba to Replace Rajiv Mehrishi as Home Secretary". The Wire. 21 June 2017. 21 August 2017 रोजी पाहिले.
 14. ^ a b "Secretary-level bureaucratic reshuffle: Rajiv Gauba to replace Rajiv Mehrishi as Union Home Secretary". Indian Express. 21 June 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 15. ^ "Shri Rajiv Gauba takes over as Union Home Secretary". Press Information Bureau of India. 31 August 2017. 4 September 2017 रोजी पाहिले.
 16. ^ "Rajiv Gauba takes charge as Union Home Secretary". The Hindu. 31 August 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 17. ^ "Shri Rajiv Gauba takes over as Union Home Secretary". Business Standard. 31 August 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 18. ^ "Rajiv Gauba takes charge as Union home secretary". The Times of India. 31 August 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 19. ^ "Rajiv Gauba Takes Charge As Union Home Secretary, Rajiv Mehrishi Retires". NDTV. 31 August 2017. 31 August 2017 रोजी पाहिले.
 20. ^ @PIBHomeAffairs (22 August 2019). "Shri Ajay Kumar Bhalla I.A.S. (AM:1984) taking charge as Union Home Secretary, from Shri Rajiv Gauba I.A.S. (JH:1982)" (Tweet) – ट्विटर द्वारे.
 21. ^ "Shri Rajiv Gauba Takes Over as the New Cabinet Secretary". 2019-08-30.

बाह्य दुवे संपादन