राजा हिंदुस्तानी

(राजा हिन्दुस्तानी या पानावरून पुनर्निर्देशित)


राजा हिंदुस्तानी हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. धर्मेश दर्शनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानकरिष्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

राजा हिंदुस्तानी
दिग्दर्शन धर्मेश दर्शन
निर्मिती अली मोरानी
प्रमुख कलाकार आमिर खान
करिष्मा कपूर
संगीत नदीम-श्रवण
पार्श्वगायन उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, सुरेश वाडकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ नोव्हेंबर १९९६
अवधी १७४ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया २०८ कोटी

कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन