- व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क)
विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
|
This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa. This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
|
- अधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
- याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.विकिपीडिया वाचक आणि संपादक सदस्यांनी नमुद अधिकृत संकेतस्थळ खरोखर अधिकृत आहे याची खात्री करण्यात दक्ष रहावे असे आवाहन आहे.
- तरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.
सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.