युकातान

(युकाटन या पानावरून पुनर्निर्देशित)

युकातान (संपूर्ण नाव: युकातानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Yucatán)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या युकातानच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मेरिदा ही युकातानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

युकातान
Yucatán
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

युकातानचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
युकातानचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी मेरिदा
क्षेत्रफळ ३९,६१२ चौ. किमी (१५,२९४ चौ. मैल)
लोकसंख्या १९,५५,५७७
घनता ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-YUC
संकेतस्थळ http://www.yucatan.gob.mx
चिचेन इत्सा

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या युकातानध्ये चिचेन इत्सामाया संस्कृतीमधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.

भूगोल

संपादन

मेक्सिकोच्या आग्नेय भागात ३९,६१२ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २०व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती तुरळक आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: