मोगल बादशहा
दिल्लीच्या तख्तावर बसलेले मोगल सम्राट संपादन करा
१. बाबर (इ.स.१५२३-१५३०)
२. हुमायून (इ.स.१५३०-१५५६)
३. अकबर (इ.स.१५५६-१६०५)
४. जहांगीर ऊर्फ सलीम (इ.स.१६०५-१६२७)
५. शहाजहान (इ.स.१६२८-१६५८)
६. औरंगजेब आलमगीर (इ.स.१६५८-१७०७)
७. बहादुरशहा शहाआलम (इ.स.१७०७-१७१२)
८. जहांदरशहा (इ.स.१७१२-१७१३)
९. फिरूकशियर (इ.स.१७१३-१७१८)
१०. रफिउद्दौला (इ.स.१७१९-१७१९)
११. महंमदशहा (इ.स.१७१९-१७४८)
१२. अहमदशहा (इ.स.१७४८-१७५४)
१३.दुसरा आलमगीर (इ.स.१७५४-१७५९)
१४. दुसरा शहाआलम (इ.स.१७५९-१८०६)
१५. दुसरा अकबर (इ.स.१८०६-१८३४)
१६ महंमद बहादुरशहा (इ.स.१८३४-१८५७)