मेहकर विधानसभा मतदारसंघ

(मेहेकर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मेहकर विधानसभा मतदारसंघ - २५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मेहकर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर, टिटवी, लोणार ही महसूल मंडळे आणि लोणार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. मेहकर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

शिवसेना पक्षाचे संजय भास्कर रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

मेहकर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • मेहकर तालुका
  • लोणार तालुका : सुलतानपूर, टिटवी आणि लोणार महसूल मंडळे; लोणार नगरपालिका

मेहकर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] आनंद मारोतराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लक्ष्मण ठाकुजी गवई एस.के. पक्ष
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] तुळशीराम रोडु काकल अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन
शंकर विठ्ठल देशमुख शेतकरी कामगार पक्ष
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ शंकर विठ्ठल देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ सिताराम चिंकाजी लोधे
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ केशव सुबोध सावजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० किसन तुकाराम सांगले
१९८५ केशव सुबोध सावजी अपक्ष
१९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना
१९९९
२००४
२००९ डॉ. संजय भास्करराव रायमुलकर
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मेहकर विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिद्धार्थ रामभाऊ खरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भैय्यासाहेब गोविंदराव पाटील
शिवसेना डॉ. संजय भास्करराव रायमुलकर
बहुजन समाज पक्ष संजय समाधान कळसकर
वंचित बहुजन आघाडी डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष दिपक केदार
जय सेवालाल बहुजन विकास पक्ष नितीन बालमहेंद्र सदावर्ते
रिपब्लिकन सेना कचरु पनाड संघपाल
आझाद समाज पक्ष (कांशी राम) संदीप शामराव खिल्लारे
अपक्ष अशोक वामन हिवाळे
अपक्ष ॲड. ओम श्रीराम भालेराव
अपक्ष सिद्धार्थ प्रल्हाद खरात
अपक्ष डॉ. जितेश वसंत साळवे
अपक्ष देविदास पिराजी सरकटे
अपक्ष पूनम विजय राठोड
अपक्ष प्रा. भास्कर गोविंदा इंगळे
अपक्ष महीपत पुंजाजी वाणी
अपक्ष राजेश अशोक गवई
अपक्ष डॉ. संतोष चंद्रभान तायडे
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

संपादन
  1. ^ a b द्विसदस्यीय जागा.

बाह्य दुवे

संपादन