मेन (इंग्लिश: Maine) हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. मेन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४१व्या क्रमांकाचे राज्य आहे. ऑगस्टा ही मेनची राजधानी असून पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.

मेन
Maine
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द पाईन ट्री स्टेट (The Pine Tree State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी ऑगस्टा
मोठे शहर पोर्टलंड
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३९वा क्रमांक
 - एकूण ९१,६४६ किमी² 
  - रुंदी ३३८ किमी 
  - लांबी ५१५ किमी 
 - % पाणी १३.५
लोकसंख्या  अमेरिकेत ४१वा क्रमांक
 - एकूण १३,२८,३६१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १६.६४/किमी² (अमेरिकेत ४०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ६०,४४१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १५ मार्च १८२० (२३वा क्रमांक)
संक्षेप   US-ME
संकेतस्थळ www.maine.gov

अमेरिकेच्या ईशान्य टोकाला वसलेले मेन राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल व खाद्य संस्कृतीबद्दल प्रसिद्ध आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: