न्यू हॅम्पशायर
न्यू हॅम्पशायर (इंग्लिश: New Hampshire) हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. न्यू हॅम्पशायर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४२व्या क्रमांकाचे राज्य आहे. कॉंकोर्ड ही व्हरमॉंटची राजधानी असून मॅंचेस्टर हे सर्वात मोठे शहर आहे.
न्यू हॅम्पशायर New Hampshire | |||||||||
![]() | |||||||||
| |||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||
राजधानी | कॉंकोर्ड | ||||||||
मोठे शहर | मॅंचेस्टर | ||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४६वा क्रमांक | ||||||||
- एकूण | २४,२१७ किमी² | ||||||||
- रुंदी | ११० किमी | ||||||||
- लांबी | ३०५ किमी | ||||||||
- % पाणी | ४.१ | ||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४२वा क्रमांक | ||||||||
- एकूण | १३,१६,४७० (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||
- लोकसंख्या घनता | ५६.६८/किमी² (अमेरिकेत २०वा क्रमांक) | ||||||||
- सरासरी उत्पन्न | ६०,४४१ | ||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २१ जून १७८८ (९वा क्रमांक) | ||||||||
संक्षेप | US-NH | ||||||||
संकेतस्थळ | www.nh.gov |
अमेरिकेची स्थापना करणाऱ्या मूळ १३ राज्यांपैकी न्यू हॅम्पशायर हे एक राज्य होते. इंग्लंडच्या हॅम्पशायर ह्या काउंटीवरून ह्या राज्याचे नाव पडले आहे,
दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांची प्राथमिक फेरी सर्वप्रथम न्यू हॅम्पशायरमध्ये घेण्यात येते.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |