मेडक जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
(मेदक जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

मेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा व मागासलेला असून येथील शहरी लोकसंख्या केवळ १४.७ टक्के आहे. २०१४ सालापूर्वी मेडक जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. संगारेड्डी येथे मेदक जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून सिद्दिपेट हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

मेडक जिल्हा
మెదక్ జిల్లా
तेलंगणा राज्याचा जिल्हा

१७° ३७′ ४४.४″ N, ७८° ०५′ ३१.२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय संगारेड्डी
क्षेत्रफळ ९,६९९ चौरस किमी (३,७४५ चौ. मैल)
लोकसंख्या ३०,३१,८७७ (२०११)
लोकसंख्या घनता २७५.३ प्रति चौरस किमी (७१३ /चौ. मैल)
लोकसभा मतदारसंघ मेडक (लोकसभा मतदारसंघ), जहीराबाद (लोकसभा मतदारसंघ)

प्रमुख शहरेसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा