मेदक

तेलंगणामधील शहर

मेदकचे नकाशावरील स्थान

मेदक हे भारताच्या तेलंगणा राज्यातील मेदक जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या १०० किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ४४,२५५ इतकी होती.

मेदक is located in तेलंगणा
मेदक
मेदक
मेदकचे तेलंगणामधील स्थान
मेदक कॅथेड्रल हे भारतामधील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे.