सी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंज

(मिवे टी२० चॅलेंज या पानावरून पुनर्निर्देशित)

मिवे टी२० चॅलेंज ही दक्षिण आफ्रिका मधील स्थानिक टी२० स्पर्धा आहे. स्पर्धा सर्वप्रथम २००३-०४ साली खेळण्यात आली. ह्या स्पर्धेचे नाव २०१०-११ हंगामा पर्यंत स्टॅंडर्ड बँक प्रो२० मालिका होते.

सी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंज
देश दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
आयोजक क्रिकेट साउथ आफ्रिका
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००३/०४
शेवटची २०११/१२
स्पर्धा प्रकार साखळी सामने व बाद फेरी
संघ
सद्य विजेता टायटन्स
यशस्वी संघ टायटन्स ३ वेळा
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सद्य संघ
संघ शहर विजय द्वितिय
केप कोब्राझ केपटाउन आणि पार्ल
डॉल्फिन दर्बान
डायमंड इगल्स ब्लूमफॉंटेन‎
लायन्स जोहान्सबर्ग आणि पॉचेफस्ट्रूम
टायटन्स सेंच्युरियन
वॉरीयर्स ईस्ट लंडन आणि पोर्ट एलिझाबेथ
इंपी बेनोनी
माजी संघ

निकाल

संपादन
स्पर्धा अंतिम सामना मैदान अंतिम सामना प्रकार सामने संघ
विजेता निकाल उप-विजेता
स्टॅंडर्ड बँक प्रो२०
२००३-०४
सामने
बफेलो पार्क, ईस्ट लंडन डायमंड इगल्स
१३१/६ (२० षटके)
७ धावांनी विजयी (ड-लू)
धावफलक
वॉरीयर्स
१०८/९ (१७ षटके)
साखळी सामने-एकेरी; उपांत्य पूर्व व अंतिम सामना १८
२००४-०५
सामने
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरीयन टायटन्स
१२५/२ (१७ षटके)
८ गडी राखुन विजयी
धावफलक
वॉरीयर्स
१२१ (१९ षटके)
२००५-०६
सामने
स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन डायमंड इगल्स
११३/४ (१५.४ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
केप कोब्राझ
११२/७ (२० षटके)
२००६-०७
सामने
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग लायन्स
१४८/४ (१७.४ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
केप कोब्राझ
१४७/९ (२० षटके)
२००७-०८
सामने
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान टायटन्स
१५३/६ (२० षटके)
१८ धावांनी विजयी
धावफलक
डॉल्फिन
१३५ (१९.१ षटके)
२४
२००८-०९
माहिती
न्यूलॅन्ड्स, केप टाउन केप कोब्राझ
१४७/५ (२० षटके)
२२ धावांनी विजयी
धावफलक
डायमंड इगल्स
१२८/८ (२० षटके)
साखळी सामने-एकेरी; उपांत्य फेरी (बेस्ट ऑफ ३) व अंतिम सामना २२
२००९-१०
माहिती
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ वॉरीयर्स
१८६/२ (२० षटके)
८२ धावांनी विजयी
धावफलक
लायन्स
१०४ (१७.५ षटके)
२०
२०१०-११
माहिती
न्यूलॅन्ड्स, केप टाउन केप कोब्राझ
१६६/५ (२० षटके)
१२ धावांनी विजयी
धावफलक
वॉरीयर्स
१५४/६ (२० षटके)
मिवे टी२० चॅलेंज
२०११-१२
माहिती
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग टायटन्स
१८७/६ (२० षटके)
४५ धावांनी विजयी
धावफलक
लायन्स
१४२ (१८.५ षटके)
साखळी सामने-दुहेरी; पात्रता सामने व अंतिम सामना ४४
माहिती

बाह्य दुवे

संपादन

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग