महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी
औष्णिक विद्युत केंद्र (इंग्रजी: Thermal Power Station-Shortname=T.P.S.) कोळसा जाळून, त्याद्वारे मिळणाऱ्या उष्णतेवर पाणी तापवून, त्याच्या वाफेवर जनित्र फिरवून विज बनवणारे यंत्र/प्रकल्प. असे प्रकल्प महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहेत.[१]
- पारस(जि. अकोला) - ४-२५० MW यूनिट क्षमता याची मालकी महाजनको यांच्या कडे आहे.
- परळी वैजनाथ(जि. बीड)
- भुसावळ(जि. जळगाव)
- खापरखेडा(जि. नागपूर)
- कोराडी(जि. नागपूर) महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विधुत केंद्र आहे . २-२१० MW, ३-६६०MW
- चंद्रपूर(जि. चंद्रपूर्)
- डहाणू(जि. पालघर )
- नाशिक येथील एकलहरे(जि. नाशिक)
- दाभोळ (जि. रत्नागिरी)
- तुर्भे ( मुंबई उपनगर ) मालकी हक्क हा टाटा पावर कडे आहे ५० % मुंबईला वीज पुरवठा करते.
- उरण. {जिल्हा.रायगड
- चोला (ठाणे)
यानंतर दोंडाईचा (जि. धुळे)येथे एक वि.केंद्र प्रस्तावित आहे.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-29 रोजी पाहिले.
- ^ http://www.mahagenco.in/Future%20projects_apr09.pdf[permanent dead link]