दोंडाईचा महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेले शहर आहे. मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.