कोराडी
कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे.
?कोराडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कामठी |
जिल्हा | नागपूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
प्रास्ताविक
संपादनकोराडी | |
जिल्हा | नागपूर |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०७१०९ |
कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात समाविष्ट आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहे गाव नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वर आहे व नागपूर या शहरापासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे. येथे औष्णिक [१] विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. येथे श्री महालक्ष्मी देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. नवरात्रादरम्यान येथे मोठी जत्रा भरते व अनेक लोक देवीच्या दर्शनाला येतात.
अनेक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थाने कोराडी येथे आहेत. कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र हे महाराष्ट्रातील प्रमुख वीजनिर्मिती केंद्रापैकी एक आहे येथे २४०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे.
राज्याचा राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडीचे रहिवासी आहेत.
हवामान
संपादनलोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-03 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- महाजेन्को.इन् Archived 2009-08-15 at the Wayback Machine.