उदयपूर विमानतळ
(महाराणा प्रताप विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उदयपूर विमानतळ किंवा महाराणा प्रताप विमानतळ किंवा दाबोक विमानतळ (आहसंवि: UDR, आप्रविको: VAUD) हे भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते उदयपूरच्या पूर्वेस २२ किमी (१४ मैल) अंतरावर आहे.
उदयपूर विमानतळ दाबोक विमानतळ महाराणा प्रताप विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: UDR – आप्रविको: VAUD | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | उदयपूर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,६८४ फू / ५१३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 24°37′04″N 073°53′46″E / 24.61778°N 73.89611°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०८/२६ | ७,४८४ | २,२८१ | डांबरी धावपट्टी |
यातील टर्मिनल ईमारतीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया स्थानिक | दिल्ली,जयपूर |
इंडियन एअरलाइन्स | दिल्ली,जोधपूर,मुंबई |
जेट एरवेझ | दिल्ली,जयपूर,मुंबई |
जेटलाइट | कोलकाता,मुंबई |
किंगफिशर एअरलाइन्स | दिल्ली,जयपूर, जोधपूर,मुंबई |
बाह्य दुवे
संपादन- भारतातील विमानतळ (इंग्लिश मजकूर) Archived 2016-12-25 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VAUD वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.(इंग्लिश मजकूर)