वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्वात होती.

सोळा महाजनपदे

सोळा महाजनपदे संपादन

महाजनपदे राजधानी सध्याचा प्रदेश
अंग चंपा चंपा,बिहार,भारत
अवंती उज्जयनी उज्जैन,मध्यप्रदेश,भारत
अश्मक पाटन छत्रपती संभाजी नगर,महाराष्ट्र,भारत
कांबोज कांबोज अफगाणिस्तान
काशी काशी (वाराणसी) बनारस,उत्तर प्रदेश,भारत
कुरु हस्तिनापुर, इंद्रप्रस्थ दिल्ली,भारत
कोसल श्रावस्ती, कुशावती लखनौ,उत्तर प्रदेश,भारत
चेदी शुक्तीमती कानपूर,उत्तर प्रदेश,भारत
पांचाल अहिच्छत्र, कांपिल्य रोहिलखंड,मध्यप्रदेश,भारत
मगध गिरिव्रज,राजगीर पटना,बिहार,भारत
मत्स्य विराटनगर जयपूर,राजस्थान,भारत
मल्ल कुशीनगर गोरखपूर,उत्तर प्रदेश,भारत
वत्स कौशांबी अल्लाहाबाद,उत्तर प्रदेश,भारत
वृज्जी वैशाली विशाली,बिहार,भारत
शूरसेन मधुरा मथुरा,उत्तर प्रदेश,भारत
गांधार तक्षशीला, पुरुषपूर(पेशावर) पेशावर,खैबर पख्तूनख्वा,पाकिस्तान