चेदी

प्राचीन भारतीय राजा

चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेश

संपादन

चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.

महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले.