शिशुपाल हा महाभारतकालीन चेदी राज्याचा राजा होता. हा दमघोष राजाचा मुलगा असून कृष्णाचा आतेभाऊ होता.