मत्स्य
मत्स्य हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश
संपादनराजस्थानातील जयपूरच्या प्रदेशात मत्स्य हे राज्य होते. विराटनगरी ही या राज्याची राजधानी होती.
राजे
संपादनविराट व त्याचा पुत्र उत्तर हे या राज्याचे सत्ताधीश होते.
संकिर्ण
संपादन- पांडवांनी वेशांतरीत अज्ञातवासाचे एक वर्ष विराटनगरीत घालविले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |