वृज्जी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेशसंपादन करा

वृज्जी हे आठ कुळांचे संघराज्य होते. त्यात वृज्जी, लिच्छवी, विदेह व ज्ञातृक ही राज्ये महत्त्वाची होती. वैशाली ही या संघराज्याची राजधानी होती. नेपाळमधील जनकपूरच्या परिसरात विदेहचे राज्य होते. मिथिला ही विदेहाची राजधानी होती व जनक हा विद्वान राजा होता. लिच्छवीत मल्लवंशीयांचे राज्य होते. वैशाली राज्यात ज्ञातृक वंशीयांची सत्ता होती.

संकिर्णसंपादन करा