वैशाली हे एक नगराचे नाव असुन ते वृज्जि म्हणजेच आतचे बिहार ची राजधानी होती. येथिल कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झाला.