मल्ल
प्राचीन भारतातील महाजनपद
मल्ल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
संपादनमल्ल हे राज्य उत्तरप्रदेशातील काकुस्थ नदीच्या तीरावर होते. कुशीनगर ही या राज्याची राजधानी होती. पावा हे या राज्यातील महत्त्वाचे शहर होते.
संकिर्ण
संपादन- या राज्यातील पावा याठीकाणी महावीर वर्धमानाचा अंत झाला होता.
- बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |